शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची चट्टोपाध्याय वेतनश्रेणी प्रलंबित!

By admin | Updated: April 14, 2015 01:17 IST

२५0 प्राथमिक शिक्षकांना अद्यापही शासन निर्णयाप्रमाणे चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू झाली नसल्याची माहिती.

वाशिम : १२ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांवर विद्यादान करणार्‍या २५0 प्राथमिक शिक्षकांना अद्यापही शासन निर्णयाप्रमाणे चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू झाली नसल्याची माहिती शिक्षक संघटनांनी समोर आणली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ज्या प्राथमिक शिक्षकांना १२ वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी लागू होणे बंधनकारक आहे; मात्र वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत २५0 ते ३00 शिक्षकांना १२ वर्ष पूर्ण होऊन अनेक महिने लोटलेले आहेत तरी त्यांना चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी लागू झाली नाही. या मुद्याच्या खोलवर गेल्यानंतर, अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हा महासचिव तथा पतसंस्था अध्यक्ष विजय मनवर, जिल्हाध्यक्ष केशव अंजनकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने १३ एप्रिल रोजी शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी लागू न केल्यामुळे पात्र शिक्षकांवर होत असलेल्या अन्याय शिक्षणाधिकार्‍यांच्या निदर्शनात आणून दिला. यावर शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांनी चट्टोपाध्याय वेतनङ्म्रेणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने पात्र असलेल्या शिक्षकांना संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत जिल्हा परिषदेकडे आपले प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन केले.