शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुरवठा विभागाने पकडला तांदळाचा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:14 IST

पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी हा ट्रक पकडला

ठळक मुद्देट्रकमध्ये असलेले तांदळाचे काही कट्टे  उघडून पाहण्यात आले.त्यानंतर सर्व  कट्टे परत ट्रकमध्ये भरण्यात आले.ही पाहणी केवळ अर्ध्या तासात आटोपली.

मानोरा : तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पुरवठा विभागाने मानोरा  ते दिग्रस या मार्गावर २१ नोव्हेंबर रोजी पकडला. पुढील चौकशीसाठी ट्रक हा पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आला.मानोरा ते दिग्रस या मार्गावरून एम. एच. ३१ एफ. सी ९९७४ क्रमांकाचा  ट्रक तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी हा ट्रक पकडला. चौकशीसाठी पोलीस स्टेशनच्या आवारात ट्रक लावण्यात आला. ट्रकमध्ये असलेले तांदळाचे काही कट्टे  उघडून पाहण्यात आले. त्यानंतर सर्व  कट्टे परत ट्रकमध्ये भरण्यात आले. ही पाहणी केवळ अर्ध्या तासात आटोपली. यासंदर्भात सोळंके यांना  विचारणा केली असता हा तांदुळ पुरवठा विभागाचा नाही असे सांगून ट्रक चालकाकडे रितसर पावती आहे असे स्पष्ट केले. मानोरा तालुक्यात कोणत्याच प्रकारचे तांदूळ उत्पादन होत नसतानाही मोठ्या प्रमाणावर तांदळाची वाहतूक होते, याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा