शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

सुजलाम, सुफलाम अभियान: ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांधाची कामे वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 2:16 PM

वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत नाला खोलीकरण आणि शेततळ्यांच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्या असताना भारतीय जैन संघटनेकडून (बीजेएस) पुरविण्यात आलेल्या मशीन उभ्या राहू नयेत, यासाठी सिमेंट नाला बांध आणि ढाळीच्या बांधांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत नाला खोलीकरण आणि शेततळ्यांच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्या असताना भारतीय जैन संघटनेकडून (बीजेएस) पुरविण्यात आलेल्या मशीन उभ्या राहू नयेत, यासाठी सिमेंट नाला बांध आणि ढाळीच्या बांधांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात येत आहे. राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून जिल्हा दुष्काळमूक्त करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या अभियानाला सुरुवात झाली आणि या अभियानासाठी बीजेएसने आजवर २८  जेसीबी आणि १३ पोकलन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीनच्या आधारे जलसंधारणाची कामे प्रशासनाच्या विविध विभागांकडून करण्यात येत आहेत. तथापि, डिझेलचा खर्च वाढत असल्याने काही कामांत तांत्रिक अडचणी आल्याने दर निश्चित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जेसीबी मशीन निकामी उभ्या राहू नये, यासाठी सोपी असलेली आणि कमी डिझेल खर्चात होऊ शकणारी काही कामे या मशीनद्वारे करण्यात येत आहेत. त्यासाठी सिमेंट नाला बांध आणि ढाळीच्या बांधाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, मालेगाव आदि ठिकाणी ही कामे करण्यात येत असून, मानोरा तालुक्यातील काही कामे पूर्णही झाली आहेत.

टॅग्स :washimवाशिम