शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाशिवरात्री निमीत्त विद्यार्थ्यांनी पद्मतीर्थ येथे केले बेलवृक्षाचे रोपण      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 4:31 PM

  वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने महाशिवराञीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पद्मतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.    

ठळक मुद्देएस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने  राबविण्यात आला उपक्रम.कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

   वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीम च्या राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने महाशिवराञीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पद्मतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.          बेल हा वृक्ष हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला आहे तसेच महाशिवरात्री निमीत्त बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ह्रास थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने बेलाचे जतन करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतिने  हा उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना ऊबगडे व राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात  राबविण्यात आला .                           वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हीतसेनेचे विद्यार्थी  वेदश्री देशमाने,प्राची भोने,हर्षाली गोरे,अनुष्का जोशी,स्नेहल शिंदे,अंतरा राठोड,प्राची सावळे,दिशा तायडे ,वैष्णवी जोगदंड,रूद्रायणी हरणे,श्रृतीका खानझोडे,प्रबोधनी भोंडे ,रश्मी घुगे ,अद्वय दळवी,यश मालस,दुर्गश घनोकार व मंदिराचे कर्मचारी विजय आळंदे,गणेश बरेटीया, विकास अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी