शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

क्रीडा दिनी वाशिम येथे होणार खेळाडूंचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:28 PM

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल अशा खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  राष्ट्रीय क्रीड दिनी अर्थात २९ आॅगस्ट रोजी वाशिम येथे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल अशा खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ आॅगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी वाशिम येथे वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. जिल्ह्यातील मान्यता प्राप्त खेळामध्ये राष्ट्रीय, अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी खेळाच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी २८ आॅगस्ट २०१९ रोजी संपर्क साधावा लागणार आहे. सत्कारमुर्ती खेळाडुंना २९ आॅगस्ट २०१९ रोजीच्या सन्मान सोहळ्यात निमंत्रित केले जाणार आहे.  जिल्हयातील उपरोक्त पात्रताप्राप्त खेळाडुंनी सत्काराकरिता नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम