शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

सट्टाबाजाराचे भाकित ठरले तंतोतंत खरे !

By admin | Updated: October 20, 2014 23:27 IST

वाशिम जिल्ह्यातील निवडणुकीचे अनुमान खरे, सट्टाबाजारात दोन जागा भाजप तर एक काँग्रेस.

वाशिम: जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील आमदार निवडीबाबत जनमत काय असेल याचा मागमोस घेणारा सट्टाबाजार यावेळच्या विधानसभा निवडूकीच्या निकालाबाबत भाकित करण्यात तंतोतंत खरा ठरला आहे.प्रचंड चर्वितचर्वनानंतर राज्यातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याने नेमकी काय स्थिती निर्माण होईल याबाबत सर्वच माध्यमांकडून अंदाज वर्तविल्या जात होते. ऐन निवडणूकिच्या तोंडावर तुटलेल्या युती आघाडीमुळे वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिनही विधानसभा म तदारसंघातही चांगल्याच राजकीय उलथापालथी झाल्या. काही जिल्हा परिषद सदस्यांनी इतर पक्षाची उमेदवारी घेवून निवडणूकिच्या रिंगणात उडी घेतली. तर काही पक्ष पदाधिकार्‍यांनी ज्या पक्षाचे काम केले त्यांना त्या पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी दूसर्‍या पक्षाकडून उमेदवारी मिळवत निवडणूकिच्या रिंगणात दंड थोपटले होते. आजी माजी आमदारांची निवडणूकिच्या रिंगणातील हजेरी व काही प्रस्थापित राजकीय दिग्गज यामुळे निवडणूकिच्या रिगणात कोण विजयी होईल याबाबत तर्कवितर्कांना उधान आले होते. परंतू या उधानादरम्यान नेहमीच आपल्या अंदाजाने सर्वांना चकीत करणार्‍या सट्टाबाजाराने यावेळीही तंतोतंत अंदाज व्यक्त करत वाशिम जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघापैकी दोन म तदारसंघात भाजपाचे कमळ फुलणार तर एक मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिल असा अंदाज व्यक्त केला होता.