‘हुंबाड’ प्रकरणातील सहावा आरोपी अटकेत

By Admin | Updated: July 11, 2017 01:53 IST2017-07-11T01:53:47+5:302017-07-11T01:53:47+5:30

रिसोड : रिसोड ते लोणी रोडवर साखरा फाट्यानजिक झालेल्या गजानन हुंबाड हत्याकांड प्रकरणातील सहावा आरोपी प्रकाश पंढरी खडसे याला १० जुलैला पोलिसांनी शेलू खडसे येथून ताब्यात घेतले आहे.

The sixth accused in the 'Humbud' case | ‘हुंबाड’ प्रकरणातील सहावा आरोपी अटकेत

‘हुंबाड’ प्रकरणातील सहावा आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड ते लोणी रोडवर साखरा फाट्यानजिक झालेल्या गजानन हुंबाड हत्याकांड प्रकरणातील सहावा आरोपी प्रकाश पंढरी खडसे याला १० जुलैला पोलिसांनी शेलू खडसे येथून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील पाच आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. हत्याकांड प्रकरणात शेलू खडसे येथील चार व गोभणी येथील दोन आरोपी अटकेत आहे. या घटनेचा तपास वाशिम पोलिसांनी तत्काळ लावला आहे.

Web Title: The sixth accused in the 'Humbud' case