पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST2021-07-19T04:25:59+5:302021-07-19T04:25:59+5:30

--------------- ग्रामस्थांची कोरोना चाचणी वाशिम: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर अधिक भर दिला असल्याने ...

Shukshukat in the Pohardevi temple area | पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट

पोहरादेवी मंदिर परिसरात शुकशुकाट

---------------

ग्रामस्थांची कोरोना चाचणी

वाशिम: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर अधिक भर दिला असल्याने आता गावागावात ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली जात आहे. शनिवारी अनेक गावांत चाचणी करण्यात आली.

------------------

प्रशासनाच्या निर्बंधांचे कठोर पालन

वाशिम: राज्यात आढळत असलेले डेल्टा प्लसचे रुग्ण लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. यात कारंजा तालुक्यातील पोहा परिसरात निर्बंधांचे कठार पालन होेत असल्याचे १८ जुलै रोजी दिसून आले.

^^^^^^^^

अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

वाशिम: धनज बु. परिसरातील गावांत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर धनज पोलिसांनी २७ आणि २८ जून रोजी कारवाई केली. अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याचे कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत दारू जप्त केली.

Web Title: Shukshukat in the Pohardevi temple area