शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

सात सदस्यीय समितीचे होणार गठन

By admin | Updated: April 21, 2017 01:32 IST

वाशिम- वृक्षतोड थांबविण्यासाठी नगराध्यक्षांसह नगर परिषदेतील अधिकाऱयंशी चर्चा होऊन सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाशिम: शहर सौंदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. १३ एप्रिल रोजी रस्ता रुंदीकरण रस्त्याची नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पाहणी करून आखणी केल्याने सदर बाब पुढे आली आहे. रस्त्यावरील वृक्ष कायम ठेवण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन सदर प्रकार रोखण्यचा प्रयत्न केला. वृक्षांची तोड होऊ नये याकरिता लोकमतच्या वतीने १५ एप्रिल व १७ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. यावर नगराध्यक्षांसह नगर परिषदेतील अधिकाऱयंशी चर्चा होऊन सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गत दोन वर्षाआधी आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले तेव्हा याही रस्त्यावरील ४० ते ५० झाडे कापण्यात आली होती. ते अद्याप लावण्यात आलेली नसताना पुन्हा आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन रस्त्यावरील झाडांवर कुऱ्हाड चालणार असल्याने विविध संघटना आक्रमक होऊन याला विरोध दर्शविला. याबाबतचे सर्वप्रथम वृत्त अग्रकमाने लोकमतने प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता. तसेच यासंदर्भात विविध संघटनांच्या पदाधिकारयांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी यांना भेटून या संदर्भात निवेदन सादर करून चार्च केली होती. गत दोन दिवसाआधिी काही नागरिकांनी नगराध्यक्ष अशोक हेडा व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी यासठी वृक्षसंवर्धन संघटनेच्या सात सदस्यीय समितीची स्थापना करून कोणते झाड काढायचे व कोणते ठेवायचे यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच रस्ता रुंदीकरणाचा उदेश असून, वृक्ष कापण्याचा यामागे कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटनेचे सचिव प्रविण जोशी, मानद वन्यजीव रक्षकचे प्रशांत जोशी, राजे उदाराम कॉलनी, सिव्हिल लाइन भागातील नागरिक, राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेसह वृक्षप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.--