शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्त अधिकारी बदलला

By admin | Updated: November 29, 2014 23:42 IST

लोकमतच्या वृत्तानंतर पोलिस हरकतीत : रिसोड तालुक्यातील अवैध धंद्यांवर टाच.

रिसोड ( वाशिम) : लोणी यात्रा महोत्सवात खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचे पुराव्यानिशी सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पोलिस प्रशासनासह सर्वत्र एकच खळबळ उडाली. लोकमत वृत्ताची गांभीर्यपुर्वक दखल घेत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनेवरुन ठाणेदार सुरेशकुमार राउत यांनी यात्रेमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायाच्या प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीअंती दोषी आढळलेल्या बीट इनजार्च बंदोबस्त अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर.एस.नरुटे यांचा चार्ज काढून त्यांचे जागेवर नविन बंदोबस्त अधिकारी म्हणून एपीआय विजय रत्नपारखी यांची नियुक्ती केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक नरुटे यांना दैनंदिन ड्युटीवर रिसोड पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. यात्रेमध्ये यावेळी अवैध व्यवसायाचे बस्तान काहींनी मांडले होते. अर्थात त्यांना स्थानिक पोलिसांची सुद्धा ह्यअर्थपूर्णह्ण मुकसंमती होती त्याच कारणाने यात्रेच्या प्रारंभी दिवसात अवैध व्यवसाय दिवस रात्र बिनबोभाट सुरु होते यामध्ये वरली-मटका, तितली भवरा, तीन पानी पत्ता, त्रिरट, ऐक्काबादशहा, दारुसह आदी व्यवसाय खुलेआम सुरु होते. यामध्ये ग्रामीण भागातील शेकडो शौकीन दिवसाची मेहनतीची छोटीशी कमाई मोठया लालसेपाटी जुगाराचा डावात हरताना दिसत. लोणी यात्रेतील याच खुलेआम सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचे माहिती लोकमत सचित्र प्रकाशीत केली होती.