शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

घरकुल लाभार्थींचा रिसोड बीडीओंच्या कक्षात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 5:11 PM

रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला.

ठळक मुद्दे घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यादरम्यान तीन लाभार्थ्यांनी त्याठिकाणीच गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित इतर नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.

रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यादरम्यान तीन लाभार्थ्यांनी त्याठिकाणीच गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पंचायत समितीत काहीकाळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.याबाबत अधिक माहिती अशी, की भापुर येथील काही लाभार्थ्यांना २०१५-१६ मध्ये घरकुल मंजूर झाले. मात, दोन वर्षे उलटूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाºयांचे कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. यावेळी उद्धव जानकीराम घायाळ, आशा अशोक मवाळ आणि सुशिाला श्रीराम बोडखे या तिघांनी गटविकास अधिकाºयांच्या कक्षातच गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित इतर नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. पंचायत समिती पदाधिकारी सुभाष खरात, निजामपूरचे सरपंच डिगांबर जाधव यांनी संतप्त लाभार्थ्यांची समजूत घालून गटविकास अधिकाºयांशीही घरकुलांची कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. यादरम्यान गटविकास अधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडpanchayat samitiपंचायत समिती