संत सेवालाल महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:49 IST2021-02-17T04:49:40+5:302021-02-17T04:49:40+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य मिलिंद खडसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डाॅ. शेखर पाटील, प्रा. आप्पासाहेब तकिक, संगीता बोबडे, मनीष ...

Sant Sewalal Maharaj Jayanti celebration | संत सेवालाल महाराज जयंती साजरी

संत सेवालाल महाराज जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य मिलिंद खडसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डाॅ. शेखर पाटील, प्रा. आप्पासाहेब तकिक, संगीता बोबडे, मनीष राऊत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मापारी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन साहेबराव डाखोरे यांनी तर आभार रामदास मडावी यांनी मानले. या कार्यक्रमाला मीना थोरात, रूपाली तायडे, गणेश भागवत, राखी पापडे, तथा गणेश देवकथे सह विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.

Web Title: Sant Sewalal Maharaj Jayanti celebration