शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

रिसोड नगर परिषद निवडणुक; नामांकन अर्जाचा तिसरा दिवसही ‘निरंक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 4:35 PM

रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही. नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. नामांकन अर्ज भरण्याला १२ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली असून, दुसºया तिसºया दिवसापर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही. १९ नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्जाची विक्री व स्विकृती राहणार आहे. रिसोड येथे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. प्रत्येक पक्ष हा विरोधी पक्ष, आघाडीच्या संभाव्य उमेदवारांवर लक्ष ठेवून असल्याने अद्याप कोणत्याही पक्षाने आपले पत्ते खुले केले नसल्याचे दिसून येते. नामांकन अर्जाची स्विकृती व सादर करण्याला शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडElectionनिवडणूक