शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
2
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
3
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
4
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
5
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
6
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
7
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
8
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
9
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
10
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
11
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
12
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
13
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
14
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
15
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
16
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
17
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
18
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
20
JEE Mains 2025: राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा ‘जेईई मेन’मध्ये पैकीच्या पैकी स्कोअर

रिसोड बाजार समितीत नव्या मुग खरेदीला प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:05 IST

रिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला.

ठळक मुद्देकुंडलीक जायभाये यांनी सर्वाधिक बोली ५ हजार ५१ रुपयांची बोलुन मुग खरेदी केला आहे. महाळशी येथील  शेतकºयांचा यावेळी रिसोड बाजार समितीच्या संचालक मंडळाने सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग खरेदीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मुगाला जिल्ह्यात सर्वाधिक ५ हजार ५१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. दरम्यान, मूग खरेदीला घेवून आलेल्या सेनगाव (जि.हिंगोली) तालुक्यातील महाळशी येथील  शेतकºयांचा यावेळी रिसोड बाजार समितीच्या संचालक मंडळाने सत्कार केला.बाजार समितीत पहिल्या दिवशी झालेल्या हर्राशीतील बोलीत खरेदीदार कुंडलीक जायभाये यांनी सर्वाधिक बोली ५ हजार ५१ रुपयांची बोलुन मुग खरेदी केला आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव आरु, पुरुषोत्तम तोष्णीवाल, गोपाल काबरा, गोविंद कासट यांच्याहस्ते मुग विक्रेत्या शेतकºयांचे शाल, श्रीफळ देवुन स्वागत करण्यात आले. व्यापारी सिध्देश्वर कोठुळे, बबनराव सुरुशे, किसन अग्रवाल, रमेश गायकवाड, संजय अग्रवाल, रवि छित्तरका, अजय अग्रवाल, किशोर कोठुळे, महादेव कोठुळे, संजय छित्तरका यांच्यासह हमाल मापारी, संघटनेचे प्रतिनिधी कैलास शिंदे, शेतकरी  यांची यावेळी उपस्थिती होती. संततधार पावसामुळे आवक मंदावली!जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम कृषि उत्पन्न बाजार समितीवरही झाला असून शेतकरीच फिरकेनासे झाल्याने शेतमालाची आवक मंदावली आहे. यामुळे काही बाजार समित्या सद्या बंद राहत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी