मातोश्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:46+5:302021-08-23T04:43:46+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश ढोरे, उपाध्यक्ष उदय घोगरे, वारकरी सेनेचे गोपाल महाराज जोगदंड, प्रहारचे दत्ता महाराज पाकदाने, ...

Reception of the office bearers of Matoshri Pratishthan | मातोश्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मातोश्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश ढोरे, उपाध्यक्ष उदय घोगरे, वारकरी सेनेचे गोपाल महाराज जोगदंड, प्रहारचे दत्ता महाराज पाकदाने, युवा सेना उप जिल्हा प्रमुख निखिल इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. योगेश ढोरे यांनी यावेळी प्रतिष्ठानचे कार्य व उद्दिष्टाबाबत माहिती दिली.

मंगरुळपीर तालुका प्रमुखपदी गोविंद भोयर, उपाध्यक्ष सोपान सावते, सचिव वैभव भगत, तालुका संघटक हरिष भोयर, कार्याध्यक्ष धीरज हजारे यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमास पवन भोसले, गौरव पाटील, आकाश मुळे, अक्षय वंजारे, संतोष गावंडे, गजानन मगर, भागवत भालेराव अनिल चौधरी, वैभव व्यवहारे, योगेश साळुंके, रवी गिरी, विक्की भोयर, नंदू मुळे, प्रदीप खोडके, अर्जुन मुळे, महेश गिरी, अमोल वानखडे, आशिष भोयर, चेतन भोडपकर, आकाश हागे, अक्षय चेक, नीलेश आव्हाळे, अजय वानखडे उपस्थित होते.

संचालन संतोष गावंडे यांनी केले. सोपान सावके यांनी आभार मानले.

Web Title: Reception of the office bearers of Matoshri Pratishthan