शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: April 14, 2015 01:10 IST

मंगरूळपीर येथील साडेसात लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण.

मंगरुळपीर : फिर्यादी महिलेच्या पतीस पळवून नेऊन साडेसात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौशल्या नारायण वाणी रा. येडशी या महिलेने तक्रार दिली की, आरोपी बंडूआप्पा खान रा. वाळी पंढरपूर याने फिर्यादीच्या पतीस पळवून नेले व सोडून देण्यासाठी मोबाईलवरून ७.५0 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या एका अन्य घटनेत विनयभंग व मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचाळा येथील २५ वर्षीय महिलेने तक्रार दिली की, १३ एप्रिल रोजी फिर्यादी तिच्या पतीसोबत मोटारसायकलने घरी जात असताना, आरोपी आदेश जाधव, लक्ष्मण जाधव, रामराव कदम, अमोल कदम रा. चिंचाळा यांनी पाठलाग केला. फिर्यादीच्या पतीने याबाबत विचारणा केली असता आरोपी क्र.१ ने मारहाण करून फिर्यादीचा विनयभंग केला. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३२३, ५0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिसर्‍या घटनेत मंगरुळपीर शहरातील मंगलधाम येथील २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी घडली आहे. फिर्यादी शंकर माणिक बाबरे यांनी तक्रार दिली की, गोपाल गणेश बाबरे याने घरी कोणी नसताना छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.