शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघातापासून संरक्षणासाठी जनजागरण 

By admin | Updated: April 23, 2017 13:41 IST

कवठा आरोग्य केंद्र अंतर्गत उष्माघातापासून बचावाकरिता मार्गदर्शन सभा घेण्यात आली असून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

वाशिम :देऊळगाव बंडा येथे नुकतेच कवठा आरोग्य केंद्र अंतर्गत उष्माघातापासून बचावाकरिता मार्गदर्शन सभा घेण्यात आली असून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उष्माघात होण्याची कारणे व त्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगितले. कारणामध्ये उन्हाळ्यामध्ये श्ेतावर अथवा मजुरीचे काम फार वेळ करणे, बॉयलर रुमध्ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, उष्माघात होण्याची लक्षणे, थकवा, येणे, ताप येणे, त्वाचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे निरुत्साही होणे, डोके दुखने, रक्तदाब वाढणे,  मानसीक बैचेन इत्यादी. प्रतिबंधात्मक उपायामध्ये वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावी, पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करावे, भरपुर पाणी प्यावे, जलसजीवनाचा वापर करावा, इत्यादीबद्दल अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.हेबांडे, ठाकरे, डॉ.लोमटे, डॉ.गायकवाड, कालापाड, अनिता सरनाईक, अंगणवाडी सेविका स्वाती सरनाईक, अन्नपूर्णा मसुरकर, कल्पना सरनाईक, रंजना गरड, अनिल सरनाईक,विनोद भारती, तसेच गावातील असंख्य मंडळी उपस्थित होते.