शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार लाभार्थीचे अर्थ्यसहाय्य लांबणीवर

By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST

वाशिम तहसीलअंतर्गत लोककल्याणकारी योजना प्रभावीत; दोन लिपीकांना अद्यापपदभार नाही.

देपूळ : वाशिम तहसिल अंतर्गत येणार्‍या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील तीन पैकी दोन लिपीकांना रुजू होउन एक महिना उलटत असताना त्यांना पुर्वीच्या लिपिकांकडून पदभार न मिळाल्याने या विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या संजय गांधी निराधार योजना, ङ्म्रावण बाळ योजना अपंग निराधार इत्यादी योजनेचे काम पुर्णत: खोळंबल्याचे चित्र आहे. याप्रकारामुळे सर्व योजनेतील पात्र १७ हजार लाभार्थीचे मानधन अर्थसाहाय्य खोळंबले आहे. अपंग निराधार, विधवा, अर्थसहाय्यासाठी तहसिलवर चकरा मारित आहेत. यासंदर्भात संजय गांधी निराधार योजना समितीचे नायब तहसीलदार जी.कदम यांच्याशी संपर्क साधला असता आपण नुकताच या विभागाचा पदभार घेतला आहे त्यामुळे त्या लिपिकाने पदभार न देण्याचे कारण सांगता येणार नाही. परंतु आपण आप पावोतो पदभार का दिला नाही या बाबत पदभार न देणार्‍या लिपिकाला नोटीस देणार असल्याचे सांगितले.