संत सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST2021-08-12T04:45:57+5:302021-08-12T04:45:57+5:30

पुण्यतिथी कार्यक्रमाचे नियोजन राजाराम राऊत व प्रल्हाद भांदुर्गे यांनी केले. सर्व प्रथम संत सावतामाळी महाराज यांच्या मूर्तीला राजाराम राऊत ...

Program on the occasion of Saint Sawtamali Maharaj's death anniversary | संत सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

संत सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

पुण्यतिथी कार्यक्रमाचे नियोजन राजाराम राऊत व प्रल्हाद भांदुर्गे यांनी केले. सर्व प्रथम संत सावतामाळी महाराज यांच्या मूर्तीला राजाराम राऊत यांनी हार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी सरपंच तुकाराम राऊत, दत्तराव जगताप, प्रभाकर खासभागे, दत्तराव भांदुर्गे, अशोक राऊत, सामाजिक कार्यकर्ते संतोष बबन राऊत, विनोद राऊत, प्रकाश राऊत, विलास राऊत, केशव खासभागे, संजय राऊत, नंदकुमार बागर, वसंता खोटे, भागवत मोहळे, घनश्याम देशमुख, मधुकर भांदुर्गे, भानुदास जायभाये, गजानन राऊत, ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत, आत्माराम राऊत, गणेश राऊत, बाल तबलावादक रोहन गणेश राऊत व बहुसंख्येने समाज बांधव व महिला मंडळी उपस्थित होते. संचालन अशोक राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रल्हाद भांदुर्गे, राजाराम राऊत, रोहन राऊत यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Program on the occasion of Saint Sawtamali Maharaj's death anniversary