नाशिक : कुंभमेळ्यात आपतकालीन परिस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. या काळात जिल्हा रुग्णालयावर ताण पडणार असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}