विहिरीत पडून गर्भवतीचा मृत्यू

By Admin | Updated: February 7, 2017 03:05 IST2017-02-07T03:05:12+5:302017-02-07T03:05:12+5:30

रिसोड पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद.

Pregnant death due to fall in well | विहिरीत पडून गर्भवतीचा मृत्यू

विहिरीत पडून गर्भवतीचा मृत्यू

रिसोड, दि. ६- तालुक्यातील धोडप बु. येथील २७ वर्षीय गर्भवती विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही रविवार, ५ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी सोमवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, योगेश बकाल यांनी फिर्याद नोंदविली की, २७ वर्षीय विवाहित महिला जयश्री ज्ञानेश्‍वर बकाल हिचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नपारखी करीत आहेत.

Web Title: Pregnant death due to fall in well