गावठी दारुभट्ट्यांचा पोलिसांकडून शोध धनज बु.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:37 IST2021-01-18T04:37:02+5:302021-01-18T04:37:02+5:30

धनज बु. : वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धनज बु. पोलीस स्थानकांतर्गत गावठी दारुभट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात ...

Police search for village distilleries Dhanaj Bu. | गावठी दारुभट्ट्यांचा पोलिसांकडून शोध धनज बु.

गावठी दारुभट्ट्यांचा पोलिसांकडून शोध धनज बु.

धनज बु. : वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धनज बु. पोलीस स्थानकांतर्गत गावठी दारुभट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने धनज बु. पोलीस स्थानकाचे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पोलिसांकडून परिसरातील दारुभट्ट्यांचा शोध घेऊन कारवाईची मोहीम राबविण्यात आली.

कामरगाव परिसरात कोरोना चाचणी

कामरगाव : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गुरुवारपासून येथील गावागावात कोरोना चाचणीची मोहीम सुरू केली असून, कामरगाव परिसरातील गावातही ही मोहीम राबविली जात आहे. ग्रामस्थांनी आपली तपासणी करून खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी केले आहे.

Web Title: Police search for village distilleries Dhanaj Bu.