समृद्धी महामार्गावरील साहित्य चोरणारे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:36+5:302021-09-25T04:45:36+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सयाजी रामचंद्र जुंबड (३४) रा. औरंगाबाद यांनी पोलिसांत फिर्याद दिली की, खेर्डा कारंजा गावातील ...

Police nab material thieves on Samrudhi Highway | समृद्धी महामार्गावरील साहित्य चोरणारे पोलिसांच्या ताब्यात

समृद्धी महामार्गावरील साहित्य चोरणारे पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सयाजी रामचंद्र जुंबड (३४) रा. औरंगाबाद यांनी पोलिसांत फिर्याद दिली की, खेर्डा कारंजा गावातील प्रमोद तुमडाम (४५), गजानन मारोती सुरपाम (४५), पंकज मारोती तुमडाम (३५), दत्ता श्रावण चिकराम (२१), सचिन रामदान वाढवे (२४), विनोद धनराज इडपाते (३३), प्रवीण रमेश नैतात (२६) राहणार खेर्डा जिरापुरे यांनी समृद्धी महामार्ग परिसरातून २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान १० लोखंडी फर्मे किंमत १ लाख रुपये व ८ चौकोनी पाईप अंदाजे किंमत ५ हजार रुपये, दोन लोखंडी कापण्याची मशीन अंदाजे किंमत १७ हजार, असा एकूण १ लाख २२ हजारांचा माल चोरून नेला, अशा फिर्यादीवरून सात आरोपींवर पोलिसांनी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Police nab material thieves on Samrudhi Highway