शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पोहरादेवी तिर्थस्थळाचा होतोय कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:14 PM

मानोरा (वाशिम) : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे २५ कोटींच्या निधीतून ७.५ एकरावर भव्य धार्मिक वास्तू, उद्यान व अन्य कामे साकारली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथे २५ कोटींच्या निधीतून ७.५ एकरावर भव्य धार्मिक वास्तू, उद्यान व अन्य कामे साकारली जाणार आहेत. सदर विकासकामे पोहरादेवीच्या वैभवात निश्चितच भर टाकणारी ठरणार आहेत.पोहरादेवी येथे लाखो भाविक नतमस्तक होण्याकरीता येथे येत असतात. भाविकांना अत्याधुनिक सेवा, सुविधा पुरविण्यासाठी तसेच पोहरादेवीच्या वैभवात भर टाकण्यासाठी भरघोष निधीची मागणी पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटींचा निधी मंजूर केला असून, यामधून पोहरादेवी येथे अत्याधुनिक ‘नंघारा’च्या (धार्मिक स्थळ) आकाराची इमारत उभी राहणार आहे. यामध्ये व्हीआयपी मंडळीसाठी कक्ष, भक्त निवास, सामान्य महिला व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे हॉल, स्वच्छता प्रसाधन गृहांचा समावेश आहे.  २० मिटर उंचीची तीन मजली इमारत तयार होणार आहे तसेच ओपन थिएटर, संरक्षित भिंत, फुटपाथ, उद्यान, वाहन पार्कींग व्यवस्था, पोलीस चौकीची सुविधाही राहणार आहे. निसर्ग पर्यटन केंद्र आणि भव्य धार्मिक स्थळ (नंघारा) यामुळे पोहरादेवीच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे. दरम्यान, ३ डिसेंबरला आयोजित एका धार्मिक कार्यक्रमासाठी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले असून, ते उपस्थित राहतील, असा दावा आयोजकांच्यावतीने केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमTempleमंदिर