शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

पर्यूषण पर्व : मिरवणुकीने शिरपूरनगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:35 PM

शिरपूर जैन (वाशिम) : पर्यूषण पर्व निमित्त शिरपूरनगरीत विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून, समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

ठळक मुद्दे१४ सप्टेंबरपासून येथील दिगंबर जैन संस्थानमध्ये पर्यूषण पर्वनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ३० सप्टेंबर रोजी दिगंबर संस्थान येथून पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.ऐतिहासिक पवळी मंदिरात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : पर्यूषण पर्व निमित्त शिरपूरनगरीत विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून, समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली. १४ सप्टेंबरपासून येथील दिगंबर जैन संस्थानमध्ये पर्यूषण पर्वनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाविकांनी उपवासही केले होते. पर्यूषण पर्वाच्या समाप्तीनंतर ३० सप्टेंबर रोजी दिगंबर संस्थान येथून पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. शाळकरी मुलींनी लेझिम पथकाद्वारे विविध कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान विविध भक्तीगितांवर भाविकांनी नृत्य सादर केले. ऐतिहासिक पवळी मंदिरात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिगंबर जैन बांधवांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन