लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यास मारहाण; विसर्जन मिरवणूकीत घडला प्रकार - Marathi News | Beating up BYU office bearer by police in washim; The event took place during the immersion procession | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यास मारहाण; विसर्जन मिरवणूकीत घडला प्रकार

प्राप्त माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान शहरातील बजरंग पेठ परिसरात पोलीस कर्मचारी व गणेश मंडळाचे सदस्य बंटी गाडगे यांच्यात वाद झाला. ...

जनावरांना ‘लम्पी’चा संसर्ग; पशुपालक चिंतेत; रिसोड तालुक्यात प्रादुर्भाव वाढला : प्रशासन अलर्ट मोडवर - Marathi News | Lumpy infection of animals; farmers worried; Outbreak increased in Risod taluk: Administration on alert mode | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनावरांना ‘लम्पी’चा संसर्ग; पशुपालक चिंतेत; रिसोड तालुक्यात प्रादुर्भाव वाढला : प्रशासन अलर्ट मोडवर

जनावरांना लम्पी चर्मरोगाचा संसर्ग होत असल्याने, सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात घेण्यात आली. ...

बापरे! सोयाबीनमध्ये ७ फुट लांब अजगर; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान - Marathi News | 7-foot python found in soybeans crop in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बापरे! सोयाबीनमध्ये ७ फुट लांब अजगर; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

तुकाराम पाटील यांच्या शेतात सोयाबीनच्या पिकात शेतमजुरांना अजगर दिसला. ...

वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ  - Marathi News | Ganesh Immersion Procession starts in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ 

आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. ...

१०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी; वाशिम जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | Addition of Aadhaar to voter identity card to be done in 1051 polling stations in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये १०५१ मतदान केंद्रांत होणार मतदार ओळखपत्राला आधार जोडणी

वाशिम जिल्ह्यात १०५१ मतदान केंद्रांत मतदार ओळखपत्राला आधार जोडणी होणार आहे.  ...

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली - Marathi News | 250 quintal of soybean burnt after truck catches fire on Aurangabad-Nagpur highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धावत्या ट्रकला लागली आग; २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे.  ...

ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर  - Marathi News | In e-KYC, Washim district is at the top position in the state and Bhandara is at the second position | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर 

ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ...

१३ वर्षीय मुलाच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण; विषारी सापाने चावा घेतल्यावर दाखवले प्रसंगावधान - Marathi News | 13-year-old boy's saves father's life after bitten by a poisonous snake | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३ वर्षीय मुलाच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण; विषारी सापाने चावा घेतल्यावर दाखवले प्रसंगावधान

शेतात तण कापत असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला हा प्रकार जवळजवळ असलेल्या तेरा वर्षीय शेख साहिलच्या नजरेस पडला. ...

बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव - Marathi News | New soybeans from Buldhana have entered the market committee of Washim and its price is Rs 5,700 per quintal  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाण्यातील नवे सोयाबीन वाशिमच्या बाजार समितीत; प्रति क्विंटल ५,७०० एवढा भाव

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन विक्रीस आणले. ...