याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा तसेच प्रभाकर वानखेडे व त्यांचा मुलगा आयुष प्रभाकर वानखेडे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. ...
गत तीन दिवसांतील पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील १३८ पैकी तब्बल १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु ते कारंजा मार्गावरील झोडगा नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाली होती. ...
वाशिम: राज्यात सप्टेंबर महिन्यातही पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरपर्यतच राज्यातील ३५५ पैकी २७७ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली ... ...
Farmer: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटींचा निधी मिळाला असून, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा ...