लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिष्यवृत्तीचे अर्ज ‘महाडिबीटी’वर सादर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | Third time extended for submitting scholarship application | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिष्यवृत्तीचे अर्ज ‘महाडिबीटी’वर सादर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ

शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी तिसºयांदा मुदतवाढ दिली असून आता २९ फेब्रूवारीपर्यंत अंतिम मुदत मिळाली आहे. ...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली - Marathi News | 240 cases were resolved in the National People's Court | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली

जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. ...

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना :  १.७२ कोटी लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा ! - Marathi News | Pradhanmantri Jan Aarogya Yojana: 1.72 crore beneficiaries waiting for 'Golden Card'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री जन आरोग्य योजना :  १.७२ कोटी लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !

राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे. ...

नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मोत्सवाची सांगता - Marathi News | Birth anniversary of Nrusingh Saraswati Swami at Karanja Lad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नृसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मोत्सवाची सांगता

जन्मोत्सवादरम्यान अनेकांनी प्रवचन, भजन, हरीपाठ, भक्तीसंगीत, शास्त्रीय संगीत व हरिकीर्तनाच्या माध्यमातून आपली सेवा ‘श्रीं’च्या चरणी अर्पण केली. ...

मुल्यांकनात अनुदानास पात्र माध्यमिक शाळांचे ११ प्रस्ताव प्रलंबित! - Marathi News | 11 proposals for secondary schools eligible for grant in assessment are pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुल्यांकनात अनुदानास पात्र माध्यमिक शाळांचे ११ प्रस्ताव प्रलंबित!

११ माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्यास विलंब झाल्याने ते विहित मुदतीत सादर झाले नाहीत. ...

पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Karanja : swimming youth drowned in Well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

शेतातील विहिरीत पोहायला गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...

रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई! - Marathi News | MGNREGA scandal; Delay in submitting inquiry report! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई!

एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज - Marathi News | Crop loan will also be available to beneficiaries of PM Kissan scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

लाभार्थींना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

अडीच हजारांची लाच घेताना तलाठी जेरबंद! - Marathi News | Talathi arrested for taking bribe of two and a half thousand! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडीच हजारांची लाच घेताना तलाठी जेरबंद!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : बॅरेजमध्ये गेलेली ५८ गुंठे शेतजमिन सातबारा उताºयावरून कमी करण्यासाठी शेतकºयाकडून अडीच हजारांची लाच स्विकारताना ... ...