Lumpy Skin Disease Virus: लम्पी आजाराने जिल्ह्यात आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. मृत्यूची संख्या दोनवर पोहचली असून, एकूण ७७ जनावरे बाधित आहेत तर ३७ जनावरे बरे झाले. ...
वाशिम : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी बँक स्तरावरुन यादी बनविण्याचे काम ... ...
शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...