लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात - Marathi News | Those returning from the other district will have to stay in the house for 20 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात

परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. ...

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी - Marathi News | Fiasco of Social Distance: Crowding Citizens for Buying Various Materials | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

विविध साहित्याच्या खरेदीसाठी वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा येथे नागरिकांची दुकानांसमोर गर्दी झाल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. ...

धान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष! - Marathi News | Teacher will keep wathc on grain distribution! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष!

रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. ...

वाशिम : अर्थचक्र सुरू होणार; पण जिल्ह्याच्या सिमा बंदच राहतील - Marathi News | Washim: The finance cycle will begin; But the boundaries of the district will remain closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : अर्थचक्र सुरू होणार; पण जिल्ह्याच्या सिमा बंदच राहतील

आरोग्य, कृषी यासह इतरही क्षेत्राला संचारबंदीतून काहीअंशी शिथिलता प्रदान करण्यात येत आहे. ...

लॉकडाउनमुळे मुलगा अडकला इंदूरला; मुलीने वडिलांना दिला अग्नी - Marathi News | Absence of son, daughter perform funeral of Father | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाउनमुळे मुलगा अडकला इंदूरला; मुलीने वडिलांना दिला अग्नी

एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून येऊ न शकल्याने लहान मुलगी रिमा हीने वडीलांना मुखाग्नी दिला.  ...

२० दिवसांत ९०६ टन भाजीपाला, फळांची ग्राहकांना थेट विक्री! - Marathi News | Directly sell 906 tonnes of vegetables, fruits in 20 days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२० दिवसांत ९०६ टन भाजीपाला, फळांची ग्राहकांना थेट विक्री!

२.२६ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली. ...

महिला पोलिस पाटलांनी उध्वस्त केले गावठी दारूचे अड्डे - Marathi News | liquor base destroyed by women police patil | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिला पोलिस पाटलांनी उध्वस्त केले गावठी दारूचे अड्डे

महिला पोलिस पाटलांनी उध्वस्त केले गावठी दारूचे अड्डे ...

एप्रिल, मे महिन्यात नियोजित विवाह पुढे ढकलले! - Marathi News | Planned marriages postponed to April, May! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एप्रिल, मे महिन्यात नियोजित विवाह पुढे ढकलले!

नेकांनी दिवाळीनंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लग्नाची तारीख काढून मंगल कार्यालये बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

लॉकडाऊनचा सदुपयोग; दाम्पत्याने २१ दिवसात अंगणात खोदली विहिर - Marathi News |  Utilization of lockdown; The Couple dug well in the courtyard within 21 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाऊनचा सदुपयोग; दाम्पत्याने २१ दिवसात अंगणात खोदली विहिर

वेळेचा सदुपयोग मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने करुन दाखविला. ...