जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्वनिधीतून गुरांचे लसीकरण करीत असून जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ८२८ तर पशुसंवर्धन विभागाने २६ हजार ३७९ गुरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली. ...
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून, जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवार (दि.२१) रोजी शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी वाशिम शहरात मोटार सायकल रॅली काढली. ...
वाशिम : जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडे स्वत:चे वाहन ... ...
कारंजा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू व मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. माध्यमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढ तत्वानुसार विद्यार्थ्यामध्ये व तुकडी संख्येत वाढ होत असते. ...
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील चंद्रकला करवते (वय 55) व मुलगा वसंता करवते (वय 45) हे दुचाकी गाडी एम. एच. ३७ सी २१३६ ने कारंजाकडे येत असताना वाई फाट्याजवळ भरधाव ट्रकने दोघांना चिरडले . ...
Washim News: नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. ...