बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे ६ जून रोजी सायंकाळी स्पष्ट झाल्याने आता रुग्णसंख्या १२ वर पोहचली. आहे. ...
सदर आदेश सर्व शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे , आस्थापना यांना लागू राहतील असे आदेशात म्हटले आहे. ...
महाराष्ट्र सलून, पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पवन कणखर यांच्याशी साधलेला हा संवाद... ...
काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच आहेत. ...
भोयणी व दादगाव येथे घरोघरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी सुरू केली असून, ५ जूनपर्यंत ४३५ पैकी ३९० कुटुंंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. ...
सर्वच व्यवसाय आठवडाभर सुरू झाल्याने रिसोड, मालेगावातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. ...
ट्रॅक्टरची टॉली उलटून एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी घडली. ...
पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याने ध्वनी, जल व वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली. ...
दिल्ली येथून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह निघाली आहे. ...