आतापर्यंंत २५ टक्के क्षेत्रावर अर्थात १ लाख हेक्टरच्या आसपास पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. ...
अहलावानुसार जिल्ह्यातील १३ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
खडलेले अनुदान तातडीने मिळावे, अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली. ...
पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी संघटनेही पुढाकार घेवून मुदतवाढीची मागणी केली होती. ...
गत २४ तासांत जिल्ह्यात ११.९६ मीमीच्या सरासरीने एकूण ७१.७६ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...
जिल्ह्यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटात २५९३ बालके असून, ५०७ गरोदर महिला स्थलांतरीत असून, ही सर्व माहिती शासनाकडे पाठविण्यात आली. ...
ही योजना बंद करण्यात आली असून, सर्व विभागस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना १० जून रोजी देण्यात आल्या आहेत. ...
अंकूश भिमराव राठोड (३०), असे मृतकाचे नाव असून, रवि भिका राठोड (३३) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ...
१५ जून रोजी रिसोड व शेलुबाजारची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात खते व बियाण्यांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. ...