लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोक्रा अंतर्गत शेतीशाळांच्या खर्चापोटी ९१ लाखांचा निधी - Marathi News | 91 lakh fund for the expenditure of agricultural schools under Pokra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोक्रा अंतर्गत शेतीशाळांच्या खर्चापोटी ९१ लाखांचा निधी

शासनाने ६ जुलै रोजी ९१ लाखांच्या निधी वितरणास मंजुरी दिली. ...

CoronaVirus : आणखी २० पॉझिटिव्ह;  रुग्ण संख्या २३७ - Marathi News | CoronaVirus: 20 more positive; Patient number 237 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : आणखी २० पॉझिटिव्ह;  रुग्ण संख्या २३७

कोरोनाबाधितांची संख्या आता २३७ वर पोहोचली आहे.  ...

तिसऱ्या दिवशीही सर्व कृषी सेवा केंद्र बंदच ! - Marathi News | All agricultural service centers closed even on third day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तिसऱ्या दिवशीही सर्व कृषी सेवा केंद्र बंदच !

जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद असल्याने खते, किटकनाशक खरेदी करता न आल्याने शेतकºयांची गैरसोय झाली.  ...

Right To Education : ९७६ पैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश - Marathi News | Right to Education: Free admission of only 131 children out of 976 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Right To Education : ९७६ पैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश

निवड झालेल्या ९७६ बालकांपैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश १२ जुलैपर्यंत झाले आहेत. ...

नागरिकांनो, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात कोणतीही माहिती लपवू नका ! - Marathi News | Citizens, do not hide any information regarding corona virus infection! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागरिकांनो, कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात कोणतीही माहिती लपवू नका !

कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ११ जुलै रोजी केले. ...

दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप - Marathi News | Allocation of only 31% of the target in two months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन महिन्यांत निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ३१ टक्के पीककर्जाचे वाटप

११ जुलैपर्यत केवळ ६८ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४९५ कोटी १२ लाख रुपयांचे पीककर्ज जमा होऊ शकले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २०५ - Marathi News | 18 more corona positive in Washim district; Total number of patients 205 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी १८ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २०५

एकूण रुग्णसंख्या २०५ वर पोहचली असून, यापैकी ९५ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. ...

CoronaVirus in Washim:  १८ पॉझिटिव्ह; तर ३ जणांना डिस्चार्ज! - Marathi News | CoronaVirus in Washim: 18 positive; 3 people discharged! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim:  १८ पॉझिटिव्ह; तर ३ जणांना डिस्चार्ज!

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८७ झाली आहे. ...

Sting Operation : पडीक शासकीय इमारतीत दारुच्या पार्ट्या व जुगार! - Marathi News | Sting Operation: Liquor parties and gambling in a abondend government building! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Sting Operation : पडीक शासकीय इमारतीत दारुच्या पार्ट्या व जुगार!

अडगळीत असलेल्या जागेवर दारुच्या पाटर्या व जुगार खेळणे सुरु केले असल्याचे लोकमतने १० जुलै रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले. ...