लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

मालेगाव नगर पंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाच महिन्याने संपणार ! - Marathi News | Malegaon Nagar Panchayat's five year term will end in five months! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव नगर पंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाच महिन्याने संपणार !

नगर पंचायतमध्येही प्रशासक नेमले जाणार की मुदतवाढ मिळणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. ...

सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा  - Marathi News | Hygiene problem in government hospital premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा 

रिसोड, कारंजासह ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही वाढले कोरोनाचे रुग्ण - Marathi News | Corona patients also increased in lockdown in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही वाढले कोरोनाचे रुग्ण

१५ जुलैपासून रिसोड व मंगरूळपीर येथे संपूर्ण लॉकडाऊन तर उर्वरीत चार शहरांमध्ये दुपारी २ वाजतानंतर लॉकडाऊन आहे. ...

मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा ! - Marathi News | Tanker water supply in Manora city even during rains! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा शहरात भर पावसाळ्यातही होतोय टँकरने पाणीपुरवठा !

नगर पंचायतच्यावतीने भर पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...

कपाशीची पेरणी १२ टक्क्यांनी वाढली - Marathi News | Cotton sowing increased by 12% | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कपाशीची पेरणी १२ टक्क्यांनी वाढली

१७ जुलैपर्यंत २१ हजार ५२६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे ...

‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका - Marathi News | 'Lockdown' a financial blow to lemon farming! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका

बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ...

सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती होणार - Marathi News | Public toilets will be repaired | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती होणार

सार्वजनिक शौचालय अभियानांतर्गत अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती १५ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. ...

Lokmat Empact : ...अखेर कर्मचारी चेकपोस्टवर हजर! - Marathi News | Lokmat Empact: ... finally the employee arrives at the checkpost! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Lokmat Empact : ...अखेर कर्मचारी चेकपोस्टवर हजर!

जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरुन दांडी मारणारे कर्मचाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कर्मचारी चेकपोस्टवर हजर झाले असल्याचे १७ व १८ जुलै रोजी दिसून आले. ...

आपले सरकार केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लूट  - Marathi News | CSC robbing the gram panchayats in the Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आपले सरकार केंद्राकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची लूट 

सरसकट सहा हजार रुपये वसूल करून ग्रामपंचायतींची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. ...