या प्रकरणात सहायक शिक्षकासह आणखी एका आरोपीला अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे. ...
मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली. ...
नागरिकांनी पुकारलेल्या अर्धनग्न उपोषण आंदोलनाची २४ जुलै रोजी रात्री ९ वाजतादरम्यान सांगता झाली. ...
शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे. ...
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकुण मोठे आणि मध्यम २५ प्रकल्प आहेत. ...
महामंडळाची आर्थिक हानी करून लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याचा प्रकार अकोला विभागातील वाशिम आगारात घडला आहे. ...
जिल्ह्यात आणखी ५० जणांना ्कोरोना संसर्ग झाला आहे. ...
खोटी माहीती देणाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी हीवरा लाहे ग्रामपंचातयचे सरंपच सागर ढेरे व ग्रामसेवक मनोज मोहाळे यांनी केली आहे. ...
कृषी विभागाकडून आपले सरकार सेवा केंद्रांच्या तपासणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. ...
मुख्याध्यापकवर झाडल्या गोळ्या, नेम चुकल्याने थोडक्यात बचावले. ...