यावर्षी ही योजना रेंगाळणार की काय? अशी भीती वर्तविण्यात येत आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९५६ झाली असून यापैकी ३५९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ...
बबन चिंतामण राठी (४९) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. ...
उपदव्याप माजविणाºया वानराच्या टोळीला जेरबंद करुन जंगलात सोडून दिले व अंचळवासियांना दिलासा दिला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ११ आॅगस्टपासून तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचा प्रारंभ होणार ... ...
या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. ...
आणखी १० रुग्णाची भर पडल्याचे १० आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. ...
लॉकडाऊनपूर्वी चार विद्युत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली तर आठ विद्युत उपकेंद्रांची कामे अपूर्ण राहिली. ...
वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी जनार्धन खेडकर व त्यांच्या पत्नी साधना खेडकर यांचा सत्कार केला. ...
आतापर्यंत १० ते १२ लाभार्थींनी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारी केल्या असून, त्याची दखलही घेण्यात आली. ...