वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे. ...
राष्ट्रीय स्तरावर खेळणारे ११ आणि राज्यस्तरावर खेळणार ६ खेळाडू पहिल्याच दिवशी सहभागी झाले. ...
३१ आॅगस्टनंतर रिक्त जागा पाहून प्रतिक्षा यादीतील बालकांना शिक्षण विभागाच्यावतीने स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत. ...
याप्रकरणी २९ आॅगस्ट रोजी दोन आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ...
६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नाही. ...
गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी शनिवारी संवाद दरम्यान सांगितले. ...
दगडात कोरलेली श्रींची रेखीव मुर्ती व हेमांडपंथी असलेले हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून जिल्हयात प्रसिध्द आहे. ...
कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला. ...
शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ५७ रुग्णांची यामध्ये भर पडली. ...
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...