कोरोना संसर्गाच्या दृष्टीने ही बाब निश्चितच घातक आहे. ...
उपचारासाठी ‘कॉल आॅन’स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या निर्णयापर्यंत जिल्हा प्रशासन येऊन ठेपले आहे. ...
‘व्हेंटिलेटर्स’ची सुविधा चार पटीने वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. ...
महसूल विभागाने २ सप्टेंबर रोजी शुल्क प्रतिपूर्तीसाठी १२.६३ कोटींचा निधी मंजूर केला. ...
चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...
रिसोड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. ...
सोमवारी ८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ...
कोरोनाच्या काळात अगोदरच जिल्ह्याला अपुरा निधी मिळत असल्याने आणि त्यातच मार्गदर्शनाअभावी ४.६६ कोटींचा निधी पडून राहत असल्याने विकासात्मक बाबींना खीळ बसत आहे. ...
कोरोनासंदर्भात कोणतीही खबरदारी घेत नसल्याचा प्रकार रिसोड तालुक्यात समोर येत आहे. ...
साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून अर्थव्यवस्थेला उभारी मिळत असल्याच्या सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे. ...