जिल्ह्याला २ लाख ५२ हजार ८६ शिधाजिन्नस किट गुरुवार(दि.१६) रोजी मंजूर झाल्या आहेत. ...
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर पडत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...
११८२६ शेतकरी अजूनही प्रतीक्षेत, योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व बँकांनी ३४ हजार २०२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. ...
मानोरा येथील वाईनबार मालकास खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. ...
आगीत १५ ते २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
आता अर्जदारांना मोजणी प्रकरणात मोजणी अर्ज दाखल करुन निकाली निघेपर्यंत भूमिअभिलेख कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नसून घरबसल्या ही सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ...
माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ...
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे भव्यदिव्य मोर्चाही काढला होता. ...
शेतातील हरभरा गंजीला आग लागल्याने २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ...