लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगावात ९.८४ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | Gutkha worth 9.84 lakhs was caught in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात ९.८४ लाखांचा गुटखा पकडला

एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील गोदामात छापा टाकून पोलिसांनी ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. ...

अवैध जुगार अड्ड्यावर छापा; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | raids on illegal gambling dens; 4.15 lakhs worth seized in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध जुगार अड्ड्यावर छापा; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून जुगार साहित्य, नगदी व १ मोबाईल, १५ मोटार सायकली असा अंदाजे चार लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने पळविले! किन्हिराजा येथील संस्थानमध्ये चोरी - Marathi News | The thieves stole the jewelry on the body of the goddess! Theft at the institute in Kinhiraja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चोरट्यांनी देवीच्या अंगावरील दागिने पळविले! किन्हिराजा येथील संस्थानमध्ये चोरी

दानपेटीतील रक्कमही लंपास ...

मानोऱ्यात भर चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला; एक जागीच ठार, १ जण गंभीर - Marathi News | In Washim, Fatal attack on two at Bhar Chowk in Manor; One killed on the spot, 1 seriously | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोऱ्यात भर चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला; एक जागीच ठार, १ जण गंभीर

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला ...

'स्वाधार' योजनेचा १२६७ विद्यार्थ्यांना आधार; ४२४ अर्ज झाले अपात्र - Marathi News | Support of 1267 students under 'Swadhar' scheme; 424 applications were disqualified | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'स्वाधार' योजनेचा १२६७ विद्यार्थ्यांना आधार; ४२४ अर्ज झाले अपात्र

समप्रमाणात दिले विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, २०१६-१७ पासून योजना सुरु करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँकखात्यात रक्कम जमा केले जाते. ...

अखेरच्या दिवशी केवळ ९ जणांचे प्रवेश, निवड झालेले २५४ विद्यार्थी मोफत शिक्षणास मुकले - Marathi News | On the last day only 254 students were selected for admission and missed out on free education | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेरच्या दिवशी केवळ ९ जणांचे प्रवेश, निवड झालेले २५४ विद्यार्थी मोफत शिक्षणास मुकले

आरटीई अंतर्गत खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो. ...

गाडीचा टायर फुटल्याने समृद्धीवर अपघात, तीन जण जखमी - Marathi News | Accident on Samriddhi due to burst tire of car, three injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गाडीचा टायर फुटल्याने समृद्धीवर अपघात, तीन जण जखमी

वैष्णवीच्या डाेक्याला गंभीर दुखापत तर अंकुश पुसदकर यांचा हात फॅक्चर झाला आहे. ...

मानाेरा बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे संजय रोठे - Marathi News | Sanjay Rothe of Mahavikas Aghadi as Chairman of Manera Bazar Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानाेरा बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे संजय रोठे

सभापती आणि उपसभापती पदासाठी केवळ दोनच अर्ज आले होते . त्यामुळे ही निवड अविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी परेश गुल्हाणे यांनी केली. ...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्याच गळ्यात बाजार समिती सभापतीपदाची माळ - Marathi News | chairmanship of the market committee is on the neck of the zilla Parishad president | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद अध्यक्षांच्याच गळ्यात बाजार समिती सभापतीपदाची माळ

निवडणूक बिनविरोध : उपसभापतीपदी गावंडे यांची निवड ...