लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
५८ वर्षाच्या इसमाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | 58-year-old Isma molested a minor girl | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५८ वर्षाच्या इसमाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीवर भादंविचे कलम कलम ३५४, सह कलम १२, पोस्को सहकलम अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधात्मक कायदा ३ (१) (डब्ल्यू) आदीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ...

वाशिम जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव; १ रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट' - Marathi News | Invasion of 'Scrub Typhus' in Washim District; 1 patient found, health system 'alert' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव; १ रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट'

गेल्या काही वर्षांत या आजाराने ग्रस्त रुग्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. ...

विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार! - Marathi News | opposition leader vijay wadettiwar in washim and meet farmers will present crop conditions in front of govt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार!

शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

आधी होकार, ट्रॅपचा संशय येताच लाच घेण्यास नकार; ५०० रुपये लाच मागितल्याप्रकरणी लिपिक एसबीच्या ताब्यात - Marathi News | agree first refuse to accept a bribe when a trap is suspected clerk sb arrested for demanding rs 500 bribe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधी होकार, ट्रॅपचा संशय येताच लाच घेण्यास नकार; ५०० रुपये लाच मागितल्याप्रकरणी लिपिक एसबीच्या ताब्यात

याप्रकारणी रिसोड पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ वाशिम, मंगरूळपीर कडकडीत बंद! - Marathi News | Washim, Mangrulpir strictly closed in protest of the incident in Jalana! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ वाशिम, मंगरूळपीर कडकडीत बंद!

बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला. ...

Washim: पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Washim: Power to appoint Board of Trustees in Poharadevi to Assistant Charity Commissioner, Supreme Court decision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Poharadevi: पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...

शाळा तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश! - Marathi News | Instructions for submission of school inspection report! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश!

सभेच्या सुरुवातीला सदस्य आर.के. राठोड यांनी विठोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. ...

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा - Marathi News | muk morcha in karjana to protest the incident in jalna | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा

या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव एकवटून सोमवार, ४ सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात आला. ...

अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द - Marathi News | Akola-Parli passenger will run till full; Akola-Parli-Akola train partially cancelled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत विभाग अंतर्गत धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. ...