Washim News:स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली. ...
अनसिंग (ता.वाशिम) येथील बेपत्ता असलेल्या शेख सलमान शेख बिस्मिल्ला (२५) या युवकाचा मृतदेह पुसद तालुक्यातील उडदी शेत शिवारात १४ ऑक्टोबरला सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
Accident: झाशी राणी चौक कारंजा बायपास येथून भरधाव जाणारी कार थेट स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर धडकल्याने या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ ऑक्टोंबर रोजी कारंजा शहरात घडली. ...