लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीसह रब्बी हंगामाची तयारी; बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक - Marathi News | Preparing for the Rabi season including Diwali; Record arrival of soybeans in the market | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळीसह रब्बी हंगामाची तयारी; बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

दिवसाला ३५ हजार क्विंटलच्या वर आवक : दरात किंचित सुधारणा ...

आशा, गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच; कामकाज प्रभावित - Marathi News | Asha, group promoters' agitation continues; Operations affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आशा, गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच; कामकाज प्रभावित

जिल्ह्यात १०४५ आशा स्वयंसेविका तर ४६ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. ...

दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन - Marathi News | A 65-year-old woman finally ended her life after suffering from asthma and knee pain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दमा, गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर ६५ वर्षीय वृद्ध महिलेने संपवले जीवन

मुस्लिम कब्रस्तान जवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह आढळून आला. ...

शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या; मुख्याध्यापक संघाचा आग्रह; शिक्षणाधिकाऱ्यांना गळ - Marathi News | Pay November salaries to education sector employees before Diwali; Insistence of Principals Union | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्या; मुख्याध्यापक संघाचा आग्रह; शिक्षणाधिकाऱ्यांना गळ

महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. त्यातुलनेत हाती पडणारा पगार पुरेनासा झाला आहे. ...

५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती - Marathi News | 'On the spot' settlement of 584 complaints in 5 months, | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती

पोलिस-जनता सलोखा कार्यक्रम ...

वाशिममध्ये भाजपाचे ‘सत्यमेव जयते’ आंदोलन; बेरोजगार तरूणांची दिशाभूल केल्याचा आरोप करत ‘मविआ’चा निषेध - Marathi News | BJP's Satyamev Jayate agitation in Washim Accusing of misleading the unemployed youth protest of mahavikas aghadi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये भाजपाचे ‘सत्यमेव जयते’ आंदोलन; बेरोजगार तरूणांची दिशाभूल केल्याचा आरोप करत ‘मविआ’चा निषेध

यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. ...

पोहरादेवी-उमरीसाठी ३९७.७४ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित - Marathi News | 397.74 Crore scheme proposed for Pohra Devi-Umari | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी-उमरीसाठी ३९७.७४ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित

पूर्वी १६७.९ कोटी रुपयांचा आराखडा आता २३०.६५ कोटी रुपयांची वाढ केल्याने एकूण ३९७.७४ कोटींचा झाला आहे. त्यातून होणारी कामे दर्जेदार असावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा सभेत दिले. ...

  वाशिम मार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार; दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय  - Marathi News | Nanded-Mumbai bi-weekly express to run via Washim Decision of South Central Railway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  वाशिम मार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार; दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय 

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-लोकमान्य टिळक मुंबई विशेष द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharna movement of Asha Group Promoters Staff Action Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे धरणे आंदोलन

कोरोना काळात आपली सेवा प्रदान करणाऱ्या आशा गटप्रवर्तक ह्या रस्त्यावर बाहेर कोणीही नसताना त्यांनी आपली जीव धोक्यात घालून सेवा प्रदान केली. ...