लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
'प्रोत्साहन' अनुदानासाठी ४८५८ शेतकरी अपात्र; आतापर्यंत २१८७० शेतकऱ्यांना मिळाला लाभ  - Marathi News | 4858 farmers ineligible for 'incentive' subsidy; So far 21870 farmers have benefited | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'प्रोत्साहन' अनुदानासाठी ४८५८ शेतकरी अपात्र; आतापर्यंत २१८७० शेतकऱ्यांना मिळाला लाभ 

योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य - Marathi News | A fire broke out in the vegetable market in washim Relief work on war footing by fire brigade | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य

वाशिम येथील पाटणी चाैकाला लागून भाजी मार्केट वसलेले आहे. तेथील काही व्यावसायिकांनी मार्केटमधील दुकाने भाड्याने घेतली आहेत. ...

चौकशीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण; वैद्यकीय उपचार घेण्यास नकार - Marathi News | Fasting on third day for interrogation; Refusal to seek medical treatment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चौकशीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण; वैद्यकीय उपचार घेण्यास नकार

उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रकृती खालावत असतानाही उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचारास नकार दिला. ...

मराठा आरक्षणासाठी मंगरूळपीर येथे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Symbolic fast at Mangrulpir Vashim for Maratha reservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षणासाठी मंगरूळपीर येथे लाक्षणिक उपोषण

मराठा समाजाच्यावतीने १ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करण्यात आला. ...

चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी - Marathi News | The moonlight will bloom in the fields; Field wells for 12 thousand farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी

दोन विहिरींच्या अंतराबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना ...

१० हजाराच्या लाचप्रकरणी वाशिमचा सहायक अभियंता जेरबंद - Marathi News | Washim's assistant engineer jailed in bribery case of 10,000 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१० हजाराच्या लाचप्रकरणी वाशिमचा सहायक अभियंता जेरबंद

तक्रारदाराच्या फर्ममार्फत उपअभियंता यांत्रिकी उच्चालक उभारणी व दुरूस्ती उपविभाग वाशिम या कार्यालयास शिपाई व चौकीदार पुरविण्यात आले होते. ...

Washim: सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पत्नी, मुलाला सश्रम कारावास, साडेसात वर्षांची शिक्षा - Marathi News | Washim: Wife, son sentenced to rigorous imprisonment for culpable homicide, seven and a half years | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात पत्नी, मुलाला सश्रम कारावास, साडेसात वर्षांची शिक्षा

Crime News: पतीचा गळा आवळून पत्नी व मुलाने खून केल्याचे सिद्ध झाल्याने मंगरूळपीर येथील विद्यमान अतिरीक्त सत्र न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी आरोपी पत्नी व मुलास साडेसात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ...

समनक जनता पार्टीचे शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन - Marathi News | Samanak Janata Party's road stop agitation at Shivaji Chowk in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समनक जनता पार्टीचे शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन

मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील उभे पिके वन्यप्राणी फस्त करीत असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. ...

मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह - Marathi News | Food sacrifice satyagraha in Washim for Maratha reservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षणासाठी वाशिममध्ये अन्नत्याग सत्याग्रह

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. ...