लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा; शोभायात्रेने रिसोडनगरी दुमदुमली - Marathi News | Ram Mandir Pranpratistha Ceremony Risodnagari was abuzz with the procession | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा; शोभायात्रेने रिसोडनगरी दुमदुमली

अयोध्यानगरीत २२ जानेवारी प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. ...

कत्तलीसाठी जाणाऱ्या ६१ गोवंशांची सुटका - Marathi News | Rescue of 61 cows going for slaughter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कत्तलीसाठी जाणाऱ्या ६१ गोवंशांची सुटका

११.५० लाखांचा मुद्देमाल जप्त : ७ आरोपींवर गुन्हा दाखल ...

रामभक्तातर्फे शहरात बनताहेत तब्बल ७१ हजार माेतीचूर लाडू! - Marathi News | As many as 71 thousand Metichur Laddos are made in the city by Ram devotees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रामभक्तातर्फे शहरात बनताहेत तब्बल ७१ हजार माेतीचूर लाडू!

निमित्त राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा साेहळयाचे : संपूर्ण शहरात केले जाईल वाटप ...

साहेब, या खड्ड्यात झाडे लावायची की हाडे मोडून घ्यायची? चिखली येथील प्रकार - Marathi News | Sir, should we plant trees in this pit or break the bones? Type at Chikhli | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहेब, या खड्ड्यात झाडे लावायची की हाडे मोडून घ्यायची? चिखली येथील प्रकार

खड्ड्यात 'बेशरम'ची झाडे लावून निषेध आंदोलन ...

२.०३ लाख बाधितांना मिळणार वाढीव दराने ११५.२६ कोटी - Marathi News | 115.26 crores at an increased rate of 2.03 lakh affected people | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२.०३ लाख बाधितांना मिळणार वाढीव दराने ११५.२६ कोटी

अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ...

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  - Marathi News | No one can change the constitution of the country - Union Minister of State Ramdas Athawale | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

वाशिमात भूमि हक्क परिषद. ...

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात - Marathi News | 11 thousand beneficiaries of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi not traced; Agriculture department is also confused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या ११ हजार लाभार्थींचा शोध लागेना; कृषी विभागही संभ्रमात

‘सॅच्युरेशन ड्राइव्ह’ची चोख अंमलबजावणी ...

शासकीय वाहनाची प्रवासी ऑटोला धडक, १० जण जखमी - Marathi News | A government vehicle collided with a passenger auto, 10 people were injured vashim accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय वाहनाची प्रवासी ऑटोला धडक, १० जण जखमी

कारंजा शहर पोलिसांनी या अपघाताच्या घटनेची नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे. ...

Washim: महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित - Marathi News | Washim: Grand alliance decided; The trumpet blew, the first joint gathering in excitement, but the spirit was almost absent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महायुतीचं ठरलं; रणशिंग फुंकलं, पहिला संयुक्त मेळावा उत्साहात, मात्र भावना गवळी अनुपस्थित

Washim:महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा पहिला संयुक्त मेळावा १४ जानेवारीला वाशिम येथील काळे लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत सर्वांच्या एकजूटीतून आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले. ...