लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार - Marathi News | Hyderabad-Jaipur Express will run till the end of March | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार

ही गाडी निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा मार्गे धावणार आहे. ...

'ओबीसीसाठी छगन भुजबळांनी राजीनामा फेकून द्यावा'; प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान - Marathi News | Why is Minister Chhagan Bhujbal not resigning?, Prakash Ambedkar raised the question. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'ओबीसीसाठी छगन भुजबळांनी राजीनामा फेकून द्यावा'; प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान

छगन राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ...

मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Maratha reservation: Jubilation and fireworks in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी

सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली. ...

महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले - Marathi News | Highway divider broken; The tension of the drivers increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले

जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ जातो. काही महिन्यांपूर्वीच या महामार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला. ...

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर - Marathi News | Another accident on Samriddhi Highway; One killed, one critical | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर

या अपघातात कारचा चुराडा झाला. ही अपघातग्रस्त कार पुण्यावरून समृद्धी महामार्गाने अमरावती येथे जात होती. ...

‘झेडपी’ने करून दाखविले; ‘पाणंद’ रस्त्यांसाठी २.६० कोटी - Marathi News | 'ZP' did it; 2.60 crore for 'Panand' roads in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘झेडपी’ने करून दाखविले; ‘पाणंद’ रस्त्यांसाठी २.६० कोटी

जिल्हा परिषदेला विविध मार्गाने येणारे उत्पन्न १५ कोटी १२ लाख ४९ हजार १६५ रुपये गृहित धरले असून, १५ कोटी ११ लाख ९७ हजार ५९० रुपये खर्चाची तरतूद केल्याने, सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता ५१ हजार ५७५ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प ठरला. ...

एस.टी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र अन् घरकुल द्या!; आदिवासी कोळी समाज संघटनेचे अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Give ST category certificate and crib!; Food giving up movement of Adivasi Koli Samaj Sangathan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एस.टी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र अन् घरकुल द्या!; आदिवासी कोळी समाज संघटनेचे अन्नत्याग आंदोलन

दुसऱ्या दिवशी, २४ जानेवारीलाही आंदोलन सुरूच ...

वाशिमात ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली उत्साहात! - Marathi News | 'Hindutva' motorcycle rally organised in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली उत्साहात!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. ...

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने वाशिमनगरी दुमदुमली, शोभायात्रा, महाआरती, कीर्तनेही रंगली - Marathi News | With the chanting of 'Jai Shri Ram', Vashimnagari was filled with processions, processions, mahaarti and kirtans. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जय श्रीराम’च्या जयघोषाने वाशिमनगरी दुमदुमली, शोभायात्रा, महाआरती, कीर्तनेही रंगली

जिल्ह्यासह ग्रामीण भागातही मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...