लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मासे पकडायला गेलेल्या दोघांचा शाॅक लागून मृत्यू; आमगव्हाण येथील घटना : आकस्मिक मृत्यूची नोंद - Marathi News | Two people who went fishing died after being shocked; Incident at Amgavan : Report of Sudden Death | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मासे पकडायला गेलेल्या दोघांचा शाॅक लागून मृत्यू; आमगव्हाण येथील घटना : आकस्मिक मृत्यूची नोंद

वाशिम : वीज प्रवाहित तार बांबूला गुंडाळून मासे पकडत असताना जबर शाॅक लागून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, ... ...

रिसोडात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary in broad daylight in Risoda | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. ...

गुड न्यूज! दोन लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी - Marathi News | Good news 115 crore for compensation to two lakh affected farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड न्यूज! दोन लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी

नोव्हेंबरच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ...

देशी पिस्टल बाळगणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात; ‘एलसीबी’ची कारवाई, गुन्हा दाखल - Marathi News | Youth carrying country pistol in police net; Action of 'LCB', crime registered | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशी पिस्टल बाळगणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात; ‘एलसीबी’ची कारवाई, गुन्हा दाखल

त्याचा कुठलाही परवाना मात्र त्याच्याकडे नसल्याचे सिद्ध झाले. ...

वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना - Marathi News | Washim Travels collided with truck from behind 15 passengers seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना

निलगायीमुळे घडला अपघात ...

घाटात सुटले चालकाचे नियंत्रण; ट्रॅक्टर उलटून जखमी झाले चार जण! - Marathi News | Driver's control lost in ditch; Four people were injured after the tractor overturned! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घाटात सुटले चालकाचे नियंत्रण; ट्रॅक्टर उलटून जखमी झाले चार जण!

अपघात १ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडला ...

अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही - Marathi News | 32 seals struck; Proceedings of Washim Nagar Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही

व्यापारी संकुलातील अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरून गाळ्यांवर ताबा मिळवला होता. ...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, १५ प्रवासी जखमी - Marathi News | Horrific accident of private bus on Samruddhi highway, Washim, 15 passengers injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, १५ प्रवासी जखमी

जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले - Marathi News | Students were overwhelmed to see Shiv Smriti picture-rangoli | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले

या रेखाटलेल्या सर्व चित्रांचे एकत्रित प्रदर्शन महासंस्कृती महोत्सवात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कलादालनात लावण्यात आले होते. ...