अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई व टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्या विज्ञान परिषदेला शिवाजी महाविद्यालयात थाटात प्रारंभ झाला. ...
अकोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय स्पर्धेसाठी विभागीय मूल्यांकन पथकाकडून शनिवारी अकोला जिल्हा परिषदेच्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाचा अहवाल पथकामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. ...
खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचले ...
अकोला - शासकीय दूध डेअरीजवळून दुचाकीने जात असलेल्या युवकाच्या दुचाकीस भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांत रात्री उशिरा तक्रार देण्यात आली. ...
आदर्श प्रकरणात आपले व आपले वडील उत्तमराव खोब्रागडे यांचे नाव आले त्याबद्दल विचारले असता देवयानी यांनी आदर्श प्रकरणाची चौकशी सीबीआयने बंद केली आहे. माझा किंवा माझ्या वडिलांचा कुठलाही फ्लॅट आदर्शमध्ये नाही. मुंबईत सोसायटीत आमची मेंबरशिप आहे, ओनरशिप नाह ...
रेल: दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या रेल (धारेल) येथे गावाबाहेरच्या एका झोपडीत शनिवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीचा संशयास्पदरीत्या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाल्यामुळे मृतदेह ओळखणे शक्य झाले नाही. याबाबत घातपाताचा संश ...
अकोला : महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र असलेले एळवण हे गाव धैर्यशील शिक्षण संस्थेच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. हे गाव आदर्श करण्यासाठी संस्थेने संकल्प केला आहे. तसा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. ...