अकोला : आंबेडकरी कलावंत लुकमान ताज यांची कन्या निखत परवीन शाह हिने राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत विदर्भातून क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात भारिप-बहुजन महासंघ युवक आघाडीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. ...
अकोला: सरत्या वर्षात वाहन खरेदीचा लाभदायी योग डिसेंबर डबल धमाका म्हणून गद्रे ऑटोकॉन प्रा.लि.ने ग्राहकांसाठी आणला आहे. महिंद्राच्या विविध मॉडेलच्या खरेदीवर ग्राहकास कमीत कमी डाऊन पेमेंट व जास्तीस जास्त लाभ मिळणार आहेत. मॉडेल मॅक्झिमोचे डाऊन पेमेंट रुप ...
चिखलगाव : नजीकच्या वरखेड वाघजाळी येथे मोर्णा नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्यातून शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु, हा बंधारा सध्या गाळाने भरला असल्यामुळे सिंचनास पाणी मिळत नाही. त्यामुळे या बंधार्यात ...
राजुरा घाटे: निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयांच्या बांधणीसाठी अनुदान दिले जाते; परंतु येथील बहुतांश ग्रामस्थ या अनुदानापासून वंचित आहेत. गावातील काही लोकांना या अनुदानाचा लाभ मिळाला आहे; परंतु अनेक जणांना अद्यापही या योजनेंतर्गत अनुदान मिळालेले नाही ...
लोहगड: रानडुकराने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून पडल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या धाबा गावानजीक १८ डिसेंबर रोजी घडली. धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसचे चालक असलेले मिर्झापूर येथील भगवानराव जाधव हे गुरुवार, १८ डिसेंब ...
मूर्तिजापूर: सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणार्या धर्म सेवा समिती मूर्तिजापूर यांच्यावतीने स्थानिक अग्रसेन भवनात येत्या २८ डिसेंबर रोजी महिला-पुरुषांसाठी आरोग्य व कर्करोग या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्तिजापूरचे आमदार हरी ...
अकोला - आकोट येथील रहिवासी युवक काम करण्यासाठी मुंबई येथे गेल्यानंतर मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री परत येत असताना एक्स्प्रेसमधून कसारा घाट परिसरात खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. शनिवारी या युवकाचा मृतदेह अकोल्यात आणण्यात आला. ...
अकोला: जिल्ह्यातील अतिक्रमित शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते मोकळे करून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी महसूल अधिकार्यांच्या आढावा बैठकीत दिले. ...
मूर्तिजापूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील जवाहर विद्यालयात १७ डिसेंबर रोजी सिकलसेल समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे अध्यक्ष भैयासाहेब देशमुख, मुख्याध्यापक बोळे व इतर शिक्षक उपस्थित होते. ...